एक वेड्यांचं हॉस्पिटल असतं. त्याला ३ मजले असतात.
पहिल्या मजल्यावरील वेड्यांची खासियत अशी असते की त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर ते “हो” असंच देतात.
दुसऱ्या मजल्यावरील वेडे काहीही विचारल्यावर “नाही” असेच उत्तर देतात.
तिसऱ्या मजल्यावरील वेड्यांची तर तऱ्हाच वेगळी. त्यांना काहीही विचारले तर ते उत्तरच देत नाहीत.
काय………………..
कळला का जोक???
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
उत्तर “हो” असेल तर तुम्ही पहिल्या मजल्यावरचे वेडे….
उत्तर “नाही” असेल तर तुम्ही दुसऱ्या मजल्यावरचे वेडे…
थांबा….
काहीच उत्तर देनार नसाल तरी हुरळून जाऊ नका…
.
.
.
.
.
.
.
तिसरा मजला खास तुमच्यासाठीच राखून ठेवला आहे।

